Ad will apear here
Next
आठ वर्षांच्या ओवीचं कीर्तन

ओवी अमोल काळेदिवाळी पहाट विशेष कीर्तन
कीर्तनकार : ओवी अमोल काळे, पुणे (वय वर्षे आठ - २०१७मध्ये)
हार्मोनियम : स्वामिनी कुलकर्णी
गायन : मोहिनी कुलकर्णी, अमोल अशोक काळे
व्हिडिओ : देवेंद्र परांजपे, कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स
प्रस्तुती : BytesOfIndia.com

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZURBH
 शाब्बास ओवी, खूप छान, मस्त मस्त !!!
 Itakya lahan vayat Sundar aawad jopasali aahe kharach kautuk vatate. Bharpur abhyas karun ya skhetratil dnyan milav aani rashtriy pataliwar mothi kirtankar ho.
 Aapli parampara tikun rahil jar ya pidhi madhe kirtankar zale tar keep it up ovi
 Khup sundar keertan kelas.
Tuzya bhavi vatchali sathi khup khup shubhechcha.
 So beautiful Ovi... Ashich khup pragati kar.... Ishavar tula khup yash devo hach aashirvad2
 फार छान!👌💐💐1
 Very good....
So Claver ovi..
 फारच सुंदर आहे कीर्तन.
Similar Posts
‘ती दिवाळी विसरणं शक्य नाही...’ ‘लहानपणच्या दिवाळीची मजाच काही निराळी होती. थंडी, कीर्तन, फराळ, किल्ले बनविणं आणि पाहायला जाणं, भरपूर दिवाळी अंक वाचणं, मित्र आणि नातेवाईकांना भेटणं, या सगळ्यामुळे खूप मजा यायची. आता सगळीकडे सुबत्ता आली असली, तरी ओढ कमी झाल्याचं जाणवतं. त्यामुळेच ती दिवाळी विसरणं शक्यच नाही....’... आपल्या लहानपणीच्या
...आणि दिवाळी पहाट खुलू लागली दिवाळीची पहाट सांगीतिक कार्यक्रमाने खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ९०च्या दशकात ही संकल्पना पहिल्यांदा रुजली, ती राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात. उत्साही आणि रसिक पुणेकरांनी या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिला आणि मग विविध संस्थांमार्फत ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले जाऊ लागले. राज्याच्या अनेक भागांतही ती पोहोचली
लहानगीने केलेले दिवाळी पहाट विशेष कीर्तन दिवाळी पहाट आणि कीर्तन यांचं एक खास नातं आहे. यंदा करोनामुळे दिवाळी पहाटेचे अनेक कार्यक्रम ऑनलाइन आयोजित केले जात आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने २०१७ साली ऑनलाइन दिवाळी पहाट उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमामध्ये त्या वेळी आठ वर्षांच्या असलेल्या पुण्यातील ओवी अमोल काळे या लहानगीने केलेले कीर्तन प्रसारित करण्यात आले होते
शून्य मी संपूर्ण... १० एप्रिल हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, किशोरीताईंच्या आठवणींना उजाळा देणारा ‘शून्य मी संपूर्ण’ हा सुधीर कुलकर्णी यांचा दीर्घ लेख प्रसिद्ध करत आहोत. हा लेख ‘चतुरंग अन्वय’च्या २०१७च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language